शाबासकी मिळून कोणाचे भले झाले आहे? अशी विचारसरणी रुढ आहे. त्यानेच तर उठ सूट नोकरी बदलणे व नवीन नोकरीत अपेक्षित पगारवाढ हेच एक उद्दीष्ट ठेवून आजकालच्या तरूणांची वाटचाल चालू आहे.
पैसे देउन माणूस विकत घेतला जातो हि संकल्पना व्यावहारीक पातळीवर सत्य आहे.