मतला आवडला.  तोंडवळ्याचे "तोंडावळा" करणे खटकले.  त्याऐवजी 'एकसाचा तोंडवळणाचे किती' किंवा 'सारख्या ह्या तोंडवळणाचे किती' असे काहीतरी योजता आले असते.