ध्रुवपदांची भाषांतरे :
ध्रुवपद १
वचन जे दिले ते - लागे जपावे
अडवो जगाने तुज की - अडवो प्रभूने - तुजला लागेल यावे ।ध्रु१।
ध्रुवपद २
कळे मज, जगाला - लागे मुकावे
परी जाण हे की तुझिया - बोलावण्याने मजला लागेल यावे ।ध्रु२।
प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.