पुढचा प्रश्नः

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का?