जयंत नारळीकरांच्या नवीनच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राचे हे नाव आहे. त्यांच्या आयुष्यातील चार महत्त्वाची शहरे, वाराणसी, केंब्रिज, मुंबई आणि पुणे येथील त्यांच्या वास्तव्याची थीम (मराठी ?) धरून हे पुस्तक लिहिले आहे.