पुढील अंतरा -

भाव खोल रात्रिच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले