धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
(हे गाणे 'उत्तरायण'मध्ये आहे  ना? )

पुढील :

निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी