छान उपक्रम.  मनोरंजनासमवेत बुद्धीला खाद्यही पुरविणारा विषय आहे.
वरील गाण्याच्या ओळीतून मी  'पाखरा' शब्द निवडत आहे... आणि त्याला साजेसे असे गीत :

"पाखरा जा दूर देशी
सांग माझा निरोप माझ्या साजणा... "