ये रे ये का मग दूर उभा ही घटिकाही निसटून जायचीफुलतील लाखो तारा, परी ही रात कधीकधी ना यायचीचषक सुधेचा ओठी लावुनी कटिभवती धरी हात रे