पण... पण... पण...

आपणा जगाचा - इतिहास सांगे
निवर्तून कोणी - आला न मागे

हे

सभी अहल-ए-दुनिया ये कहते हैं हम से
के आता नहीं कोई मुल्क-ए-अदम से

याचे भाषांतर आहे काय / कसे होऊ शकते? ('अहल' म्हणजे 'पब्लिक' ना?)