टगवंतराव, मला रेकॉर्डस असा अर्थ मिळाला होता त्यावरून रेकॉर्ड्स ऑफ द वर्ल्ड असे केले त्यावरून मी इतिहास असे भाषांतर केले. शिवाय बिनचूक मानावे असे शब्दही तेव्हा मिळाले नव्हते. जास्त काय ते उत्तर घोषित झाल्यावर सांगतो. सुधारणा करता येईल, आणि करता आली तर आनंदच होईल.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहेच.
अभिनंदन आणि धन्यवाद.