ही वाट  दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा