नियम म्हणण्यापेक्षा एक सूट/मुभा म्हणता येईलः
मूळ नावातील काने, मात्रे, उकार वगैरेंचीही अदलाबदल.
उदा.
कोसला-----सोलाक किंवा कासोल किंवा लकोसा किंवा सलोका इत्यादि.
कोडं थोडं अवघड होईल पण... बघा म्हणजे शक्य आहे का ते...!
पण मूळ नावात जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे कोड्यात असावीत, हा नियम मात्र बदलू नये असं मला वाटतं.