यात तुम्ही बहुधा असं गृहीत धरत आहात की मूळ नावात जे स्वर वापरले जातात तेच (पण अदलाबदल करून) वापरले जावेत. याने मोठ्या नावांची पुस्तके ओळखणे फार कठीण होऊन जाईल असे वाटते. ज्यांना पुस्तक माहीत नाही ते कसलाही अंदाज बांधू शकणार नाहीत असे वाटते.
तरी सर्वांना मान्य असेल तर तसे करू. किंवा 'पुस्तक ओळखा' आणि 'पुस्तक ओळखा (अवघड)' अशी दोन स्वतंत्र कोडी चालवू.
अवांतर : मूळ नावात जितके 'शब्द' आहेत तितकेच वापरावेत असा नियम होता जो आता वापरात नाही