मनोगतवर लिखाणासाठी ग्राफ़िक सपोर्ट का नाही? एका लिंकमध्ये चित्रे चिकटवण्यासाठी एडीटरमध्ये बटण आहे असे लिहिले आहे. पण ते बटण दिसत नाही.