चित्रे चिकटवण्यासाठी एडीटरमध्ये बटण आहे असे लिहिले आहे. पण ते बटण दिसत नाही.  

डावीकडून पाचवे बटण पाहावे. अडचण आल्यास पुन्हा विचारावी.