जरूर. प्रशासकांनी अगदी आपुलकीने केलेल्या या सूचनेची मी योग्य ती नोंद घेतली आहे असेच आता इथे म्हणत आहे. प्रत्यक्षात मी तसा प्रयत्न नक्की केला होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे [अर्थात माझ्याकडील यंत्रणेमुळे] 'मनोगत' संस्थळ उघडत नव्हते.... [पासवर्ड विसरलो होतो].

धन्यवाद.