हरकत नाही. संस्थाळाच्या नियमात बसणारा बदल करणे आवश्यक आहे असे प्रशासकांना वाटत असेल तर तक्रार नाही.

प्रशासक यानी निवडलेले हे शीर्षकही विषयाला अनुरुप असेच आहे.