नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे, शांत तारे शांत वारे
या झऱ्याचा सूर आता मंद झाला रे