सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का ?