धन्यवाद आजानुकर्ण....
मी लेखात उल्लेख केल्याप्रमाणे "सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक" हा एकमेव चित्रपट अजून पाहिलेला नाही. त्यामुळे बाकी ८ चित्रपटांचे पूर्ण कथानक देऊ शकत होतो, पण त्यामुळे ते चित्रपट पाहिले पाहिजेत असा विचार करणाऱ्यांचा त्यातील रस कमी झाला असता अशी भीती वाटत असल्याने लेख छोटेखानी करणे क्रमप्राप्त होते.
अर्थात लेखाचा मूळ हेतू हा ऑस्कर नामांकन असल्याने कथानकांचा मुद्दा तसाही दुय्यामच ठरतो.