ती परी अस्मानीची ऽऽ
डोळे तिचे सळसळती माशांची जोडी ...
ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी ...
ती परी अस्मानीची ऽऽ