तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम? हे असावेसे वाटते.

बरोबर असल्यास पुढचे कोडेः
न शांती जिवाला, न प्राणास धीर
कसा आज कंठात येईल सूर