परी म्हणू की सुंदरा
तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा
ही मेनका कुणी जणू निघाली