लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं

पुढील :

काही सुचेना काय करावे
पत्र लिहू तर शब्द न ठावे
नाव काढता रूप आठवे