रोहिणी यांच्या गीतातील "मैनेचं" रुपडे बदलून तिला 'मैना' करीत आहे. तो बदल चालेल अशी आशा आहे.मैना वरून...मैना राणी, चतुर-शहाणी, सांगे गोड कहाणी कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी