धन्यवाद जोशीसाहेब... तुम्ही म्हणता तसाच 'सं' या अक्षरामुळेच माझा गोंधळ झाला. 

तुमच्या  कोड्याचे उत्तर : गोळाबेरीज 

पुढील कोडे : शीणदे मासंमाण