डाव मांडून भांडून मोडू नको
आणले तू तुझे सर्व, मी आणले, सर्व काही मनासारखे मांडले,
तूच सारे तुझे दूर ओढू नको, डाव मोडू नको.