मी मनात हसता प्रीत हसे 
हे गुपित कुणाला सांगू कसे...

पुढील-
अपरात्री कुंजवनी सूर मधुर जाग मनी
कळेना सुचेना माझी मी उरेना
साहवेना .......
मीलनासी आतुरले....