आयुष्कामी,
"या" वर "अनुस्वार" आहे, "का" वर नाही.त्यामुळे, "यात्रिकांची" नव्हे तर "यां " त्रिकाची असेच असेल.
ऑनेस्टली, हे पुस्तक मी पाहिलेही नाही आणि वाचलेलेही नाही.
बाय द वे, तुमच्या कोड्याचे उत्तरः
क्षण क्षण आयुष्य -शिरवळकर
नवीन कोडेः
दाया नि दुरी
(एकच शब्द आहे ५ अक्षरी, पण काहीतरी अर्थपूर्ण वाटूदे म्हणून .....)