कोडेः तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधु पिळण्या परि बळ न करी