केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे फसवून रात्र गेली