राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पीसा, तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही