काय बाई सांगू?, कसं गं सांगू?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज