गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंधी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली