जो वादा किया वो निभाना पडेगा... ताज महल..
प्रदीप कुमार ,भारत भूषण यांना छान गाणी आणि (अर्थात) गोड नायिका मिळल्या हे नक्की... कर्णमधुर संगीत आणि अर्थपुर्ण गीतांमुळे आजही हि गानी ळक्शात आहेत..