नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम
बाई मी विकत घेतला शाम, बाई मी विकत घेतला शाम

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरीनाम..