कोकिळ कुहू कुहू बोले
तू माझा, मी तुझी झाले

ऋतुराजा तुझी वासंती
तरुतळी इथे एकांती
करकोमल देता हाती
चांदण्यात दिवसा न्हाले..

(आधीच्या कवितेत 'कोकिळा' असताना 'कोकिळ' चालेल असे वाटले म्हणून हे गाणे दिले. नसेल चालत तर वगळले तरी चालेल.)