शिष्टसंमत याच्याविरुद्ध अशिष्टसंमत असे रूढ आहे, आणि ते योग्यही आहे.
यातील 'अ' हा नकारसूचक उपसर्ग शिष्टसंमत या सामासिक शब्दाला जोडून येतो, संमत या शब्दाला नाही.
यावरून होणारे विग्रह पहा-
अशिष्टसंमत = शिष्टांस संमत नाही असे
शिष्टासंमत = शिष्टास असंमत आहे असे
कोणतेही निवडा.