कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे
डोळ्यामधले आसू पुसतील ओठावरले गाणे