माझे जीवन गाणे गाणे 
व्यथा असो, आनंद असू दे
प्रकाश किन्वा तिमिर असू दे 
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !