प्रथम तुज पाहता, जीव वेडावला
उचलुनी घेतले, निजरथी मी तुला

स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी
गूढ श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटून तू घेतला..