वेदश्री यानी निवडलेल्या गीतातील 'फड' आणि त्याला उत्तर म्हणून आजानुकर्ण यानी घेतलेला 'फडफड' चा विकल्प पाहिला तर दोन्हीचे अर्थ भिन्न आहेत हे जाणवते. त्यामुळे इथे नियमाला काहीशी बगल दिली गेली आहे असे म्हणावे लागेल.