काश, मै "काश" के लिये मराठी लव्ज बता सकता ;)
"काश" चा ढोबळमानाने अर्थ "जर" असा होईल. पण यामध्ये, "काश" च्या पुढे येणारी गोष्ट खरी असावी अशी इच्छा असते आणि त्याचवेळी "ती" गोष्ट खरी असणे शक्य नाही हे ही माहित असते आणि त्याबद्दल दुःखाची एक किंचित झलकही असते. एवढे सगळे एका शब्दात? खूपच ताकदिचा आहे "काश" ;)
उदा. "ऐ काश के हम होश मे अब आने ना पाए" म्हणजे "जर मी आत्ता शुद्धीवर येऊ शकलो नाही" असे होईल शब्दशः, परंतु त्याचमध्ये "मला आज शुद्धीवर यायचे नाहीये पण मला यावे लागणार" असाही अर्थ दडलेला आहे.
~(काश, थोडा और समझदार होता)शशांक