एक दूसरा जब दे सदा हो के दिवाना हमको आना पडेगा....... चे माधुर्य...".. "तुला मी, मला तू --- बोलावताच पिसाटपणे अपुल्याला लागेल यावे  ह्यात काही उतरले नाही असे वाटते!

एकदम पिसाटपणे केस मोकळे सोडून धावत येणाऱ्या नायिकेची भयप्रद मूर्ती डोळ्यांपुढे येते!

हळुवार पणे दिलेली "सदा.. "  मराठीतल्या "अहो ...... ऐकलत का... काय म्हणत्ये मी...! " ला नाहीच!

आपण राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशातली माणसे ना शेवटी!