मराठीप्रेमीताई, उत्तर आवडलेअभिनंदन आणि धन्यवाद.आपण राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशातली माणसे ना शेवटी!अहो मी पण त्यातलाच भाषांतरकाराची सावली भाषांतरावर पडणारच की