विमा कंपनीचे लोक नायकाला रूग्णालयात प्रश्न विचारतात त्यातून एक पर्यायी स्पष्टीकरण बाहेर येते. शेवटी नायक फ्रेंच लेखकाला वाघाची गोष्ट आणि विमा कंपनीने स्वीकारलेली गोष्ट खरी ह्यातून हवी ती एक सत्य म्हणून निवडायला सांगतो. फ्रेंच लेखक वाघाची गोष्ट निवडतो हे चित्रपटासाठी योग्य झाले; पण त्यातून प्रेक्षकांना देखील अश्या निवडीला संधी दिलेली आहे असे वाटले.