हा चित्रपट संपूर्णपणे त्रिमिती नसून काही भाग कदाचित द्विमिती असावेत असे मला वाटते. चित्रपट पाहत असताना एकदा काही कारणाने त्रिमितिदर्शक चष्मा काढायची वेळ आली होती तेव्हा हे मला जाणवल्याचे आठवते. अर्थात चू. भू. द्या. घ्या.