ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
हाय! श्वासातही ऐकू ये मारवा

तार छेडी कुणी, रोमरोमातुनी
गीत झंकारले, आज माझ्या मनी
सांज वाऱ्यातही गंध दाटे नवा...