देहधारी जो जो त्याचे विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहूनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम